ST NCMC Smart Card: मित्रांनो, महाराष्ट्र शासनाकडून एसटीमध्ये प्रवास करणाऱ्यांसाठी एनसीएमसी कार्ड हे अनिवार्य करण्यात आलेला आहे. यामधून अनेक विविध लाभ नागरिकांना मिळत आहे. यातून महत्त्वाचा ST एनसीएमचे स्मार्ट कार्ड काढण्यासाठी मुदत वाढ देण्यात आलेले आहे, मुदतवाढ काय आहे संपूर्ण माहिती जाणून घेऊया.
एसटी बस मध्ये सवलतीच्या दरात प्रवास करायचा असेल किंवा लाभ घेणार असलेल्या महिला जेष्ठ नागरिक किती पात्र? दिलासा देणारी बातमी आहे. नॅशनल कॉमन मोबाईलीटी कार्ड काढण्याचे अंतिम मुदत 01 सप्टेंबर आता करण्यात आलेले आहे. ही मुदत 01 ऑगस्टपर्यंत होती वितरण केंद्र असल्याकारणाने अनेक अडचणी येत असल्याने वेळेत कार्ड न मिळाल्याने शासनाने 01 सप्टेंबर पर्यंत मुदत वाढ दिली आहेत.
कोणाला फायदा मिळणार.?
या निर्णयाचा लाभ विशेषता खालील लाभार्थी होणार आहे 50% सवलतीचा लाभ घेणाऱ्या महिला ज्येष्ठ नागरिक, अमृत ज्येष्ठ नागरिक एसटीच्या सवलती साठी योजनेस पात्र व इतर प्रवासी असणार ज्यांना अधिक एनसीएमचे स्मार्ट काढलेलं नाही. त्यांना 01 सप्टेंबर पर्यंत अतिरिक्त संधी मिळणार आहे.
एनसीएमसी स्मार्ट कार्ड आवश्यक?
महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून प्रवास करण्यासाठी प्रक्रिया अधिक पारदर्शक डिजिटल सुरू करण्यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्ड हे प्रणाली सुरू केली आहे. या कारणामुळे पात्र प्रवाशांचे डिजिटल पत्ता आणि होते सवलतीचा गैरवापर करणे होतो तिकिटाचे प्रक्रिया होते भविष्यातील डिजिटल सेवा वापरणे देखील सोपे होणार आहे.
एमसीएमसी कार्ड नसेल तर काय नुकसान होईल?
सवलतीच लाभ घेणाऱ्या पात्र प्रवाशांनी निश्चित विरोधी एलसीएमसी कार्ड अनावश्य काय मंजूर झाल्यानंतर कारण असल्यास अवंतीच्या अवजारे परिणाम होऊ शकतो त्यामुळे करण्यात आलेले आहे तरी यांचे स्मार्ट कार्ड कुठे कसे मिळते लाभार्थी जवळच्या ईएसटी आगार अधिकृत एनसीएमचे नोंदणी जे काय करत आहे. त्यांच्याकडे जाऊन आवश्यक कागदपत्रासह देऊन स्मार्ट कार्ड मिळू शकतात अधिक माहितीसाठी संकेतस्थळावरती जवळ तुम्हाला माहिती करावी लागणार आहे.
निष्कर्ष: NCMC चे कार काढण्यासाठी 1 सप्टेंबर मुदत वाढ मिळाली आहेत हजार महिला जेष्ठ नागरिकांनी तर पात्र पुरस्कार दिलासा आहे ज्यांनी आता काढलेले नाही त्यांनी शेवटच्या दिवसाची वाट न पाहता लवकरात लवकर ची कार्ड काढून घ्यावी आणि या योजनेचा लाभ घ्यावा.
